गणित चुकायला लागले आहे..!!

प्रवास सुरू केला तेव्हा खूप काही करायचं होते,प्रवासाने मध्यस्थ गाठल्यासारख वाटत आहे पण खूप काही करायचे राहिले असे वाटते,अनुभवाची बेरीज होत आहे, आशेची वजाबाकी होत आहे, कुठेतरी गणित चुकायला लागले आहे.!! प्रवास सुरू केला तेव्हा सगळ्यांना आनंदी ठेवायचं होते,प्रवासात पुढे जाताना कळले की सगळ्यांना आनंदी ठेवायच्या गडबडीत स्वतःचा आनंद हरवला आहे असे वाटते,अनुभवाची बेरीज होत …

आम्ही संघर्ष पुरुष.!!

आम्ही संघर्ष पुरुष.!! नुकताच आपण टी २० विश्वचषक जिंकला आणि भारत विश्वविजेता झाला. विश्वविजेता होण्याचा खूप वर्षांचा दुष्काळ अखेर संपला. विश्वचषक जिंकल्यानंतर प्रत्येक खेळाडूला आप-आपल्या भावना अनावर झाल्या आणि खूप वर्षांनी प्रत्येक संघर्षमयी पुरुषाला आनंददायी अश्रुंनी रडताना बघितले, काही मैदानावर रडत होते, काही स्टेडियम मध्ये रडत होते तर काही टीव्ही च्या स्क्रीन समोर बसून रडत …

म – मराठीचा.!!

माझं आणि माझ्या बायकोचं आधीच ठरलं होते की आम्ही आमच्या मुलीला मातृभाषेतूनच शिक्षण द्यायचे. त्यासाठी आम्ही एकच मराठी शाळेचा फॉर्म भरला आणि तिथे प्रवेश घेतला. आज माझी मुलगी पहिली ला आहे. सुरुवातीपासून आम्ही तिला भिन्न आणि विविध गोष्टींचा अनुभव द्यायचा प्रयत्न केला. कधी मराठी नाटके बघितली, कधी मराठी सिनेमे बघितले, कधी गडावर घेऊन गेलो तर …

चुका..!!!

आपण एकतर माणूस म्हणून चुकतो किंवा समोरच्याच काय चुकलं आहे हे पाहत असतो पण चुका होणे हे साहजिकच असते. एक साधस अवलोकन आहे, आपले वर्तमान आयुष्य हे आपल्या मागील चार पिढ्यांनी चुकत – चुकत केलेल्या चुकांमुळे घडलेलं एक बरोबर होत गेलेले आयुष्य आहे.आपल्या एका पिढीने शिस्त आणि संस्कार एकत्र ठेवण्याची व्यवस्था केली, दुसऱ्या पिढीने घराची …

दे-घे

१०.१३ ची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पकडली आणि नेमकी बसायला जागा मिळाली. हळूहळू गर्दी वाढली आणि काही वेळाने एक परिवार बच्चे कंपनी सोबत ट्रेन मध्ये चढला सोबत काही महिला पण होत्या. गर्दीतील महिलांची कसरत पाहता मी माझी सीट एका महिलेला दिली. आश्चर्यकारकरित्या पुढील काही वेळात मला बसायला विंडो सीट मिळाली तेव्हा एक विचार मनात येऊन …

गाव – शहर (गोष्ट दोन जिवलग मित्रांची).

जर तुम्ही काही वर्षांपूर्वी तुमचं गाव सोडून शहरात राहायला आला असेल तर ही गोष्ट नक्कीच तुम्हाला आवडेल. ही गोष्ट आहे एका शांत गावाची आणि चंचल शहराची. एक भलं मोठं जंगल होत त्यात दोन जिवलग मित्र राहत होते. एकाचे नाव होते गाव आणि दुसऱ्याचे नाव होते शहर. गावाचा स्वभाव एकदम शांत, समाधानी होता आणि त्याउलट शहराचा …

राखणदार.!!

माझा लहापणापासूनच खूप सारा वेळ गावात, जंगलात , नदीत आणि आजूबाजूच्या परिसरात घालवल्यामुळे गावाकडची ओढ आणि आपुलकी खूप तीव्र आहे. गावाकडचा हा निसर्ग असाच राहील का? हा प्रश्न नेहमीच पडायचा आणि जसं जसं गावातून मुंबई मध्ये आलो, काही वर्षांनी गावातील बहुतांश लोकं मुंबई मध्ये स्थायिक होऊ लागली, गावे ओस पडू लागली तेव्हा हा प्रश्न अजूनच …

जबाबदाऱ्या.!!

रस्त्यावरून चालताना डोळे आकाशाकडे उंचावले आणि एक पक्षी मनमुरादपणे बागडत होता तेव्हा मनात एक विचार डोकावून गेला. ह्याला नसतील का काही जबाबदाऱ्या.!! मग एक संवाद सुरू झाला. का रे पक्ष्या तुला नसतात का रे जबाबदाऱ्या? सकाळी उठून सगळं आवरून पैसे कमवण्यासाठीच्या लावाव्या लागतात का तुला हजेऱ्या.!! का रे पक्ष्या तुला नसतात का रे जबाबदाऱ्या? घरात …

बत्ताशा.!!

“चंद्रमुखी” ह्या कादंबरीवर आधारित आणि प्रसाद ओक दिग्दर्शित सिनेमा बघितला. लोककलेवर आधारित हा सिनेमा खूप चांगल्या पद्धतीने मांडला आहे. लोककलेचे विविध पैलू ह्या सिनेमात पाहायला मिळतात. मला ह्या सिनेमापलीकडे एक व्यक्तिरेखा खूप भावली आणि ती म्हणजे बत्ताशाची. बत्ताशा हा चंद्रमुखीचा मानलेला मामा. विनोदी अभिनेता समीर चौगुले ह्याने ही भूमिका साकारली आहे. एक कलावंतीण म्हणून चंद्रमुखीचं …

I am Fighting.!

Yes, Success is Slow and there are still to experience lot more things. Yes there is drought of expectation fulfillments. But I don’t even stand up to expectations. Yes, I am fighting for those expectations. I am fighting for that One Day to Come. Yes, at sometimes I feel like giving up but my vision …