तू

बदलत्या काळानुसार आता घरातल्या गृहिणीची भूमिका पण बदलली आहे. ही गृहिणी आता स्वतःच करियर करून घर सांभाळण्याची किमया करत आहे. स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या ह्या प्रवासात कधी निराशा येते, कधी दडपण येते, कधी आनंद होतो, कधी दुःख समोर उभे राहते तर कधी कधी तर स्वतःची ओळख विसरावी लागते. ह्या प्रत्येक नव्या दम्याच्या गृहिणीसाठी खाली …

शिवजयंती.!!!

काल संध्याकाळी एक बाईकस्वरांचा ग्रुप भगवा झेंडा बाईकला बांधून निघाले होते तेव्हा आठवले की उद्या शिवजयंती आहे. तेव्हा मी स्वतःला म्हटले की नक्की शिवजयंती म्हणजे काय? डोळे बंद केले आणि ज्या ज्या आठवणी डोळ्यासमोर आल्या त्या शब्दलिखित केल्या. शिवजयंती म्हणजे लहानपणी महाराजांच्या पालखी सोहळ्यात पाहिलेला आकाशात झेपावणारा भगवा, एकमेकांवर उधळलेला गुलाल आणि लेझिम व ढोला …

दोन जग.!!

सकाळी घराच्या खिडकीत उभा होतो तेव्हा समोरच्या झाडावर एक कावळा आणि एक कावळीन त्यांचं घरटं बांधत होते तेव्हा काही विचार आले ते शब्दात मांडत आहे. एका जगात कावळा आणि कावळीन मोकळ्या आकाशाखाली घर बांधत होते, दुसऱ्या जगात एक जोडपं आपल्या बंद घराच्या खिडक्याना जाळ्या लावत होते.! एका जगात कावळा आणि कावळीन मोकळ्या आकाशाखाली घर बांधत …

अपेक्षा आणि आशा.!!

प्रिय बायको, आज तु तुझ्या वयाच्या नव्या वर्षांत पदार्पण करत आहेस आणि त्यामधील मागील १२ वर्ष आपण एकत्र आहोत. आज जरा विचारांना मोकळं करावं असं वाटलं आणि मग विचार आला की का आपण एकत्र आहोत? किंवा कोणत्या गोष्टीमुळे आपण जोडले गेलो आहोत? थोडा विचार केला तेव्हा डोक्यात प्रकाश पडला आणि जाणवलं की आपण दोघं किंबहुना …

माझी सावली.!!

आतापर्यंतच्या प्रवासात सावलीसारखी माझ्यापाठी उभी आहेस,कधी खांद्यावर हात ठेऊन, कधी पाठीवरुन हात फिरऊन तर कधी शाब्दिक ओव्याची माळ कानात टोचुन.!! आपल्या नात्यातल्या स्वयंपाकाला माझ्याकडून थोड़ीशी रुचकर फोडणी फक्त तुझ्यासाठी..!!! माझी सावली..!! शब्द मी, भावना तू..!! नात मी, जबाबदारी तू..!! बाप मी, काळजी तू..!! फुंकर मी, वादळ तू.!! प्रश्न मी, उत्तर तू.!! खडक मी, डोंगर तू.!! …

तू चल, मैं हूं .!!

“दादा”, तुने अपने जुबान से निकाला हुआ पहला शब्द!! तेरे आनेसे मानो कोई बिगड़ी दरार सिमट गई थी, तेरे आनेसे मानो मैने अपनी परेशानी घर के चौखट के उस पार रखी थी.! एक दिन गुस्से में तुझपर हाथ उठाया था, नाराज था उस दिन में खुदसे और खुदसे कसम खाई थी मैंने फिरसे तुझे न …

ये काफिला तेरा मेरा ऐसे ही चलता रहे.!!

तेरे आनेसे इस जिंदगी को एक मुकाम मिला, तेरे साथ बिताये हुए छोटे छोटे लमहों ने मेरे जिंदगी को समा लिया, ये काफिला तेरा मेरा ऐसे ही चलता रहे.!! तेरे हसी के फूत्कार ने घर को खिला-खिला कर दिया, तेरे रोने के एक हुंकार से दिल के हर तार को हिला दिया, ये काफिला तेरा …

बाप-लेक

तिच्यासाठी बाबा आणि माझ्यासाठी ती माझी छबी.!! तिच्यासाठी माझं बडबडणं आणि माझ्यासाठी तिचं न ऐकल्यासारखं करून बागडणं.!! तिच्यासाठी मायेच कोदंण आणि माझ्यासाठी ती माझा दर्पण.!! तिच्यासाठी माझे इरसाल नमुने आणि माझ्यासाठी तिच्या  नमुन्यांचे उत्तम उदाहरणे.!! तिच्यासाठी नितांत प्रेम आणि माझ्यासाठी ती माझी भावनिक फ्रेम ..!! तिच्यासाठी अविरत स्फूर्ति आणि माझ्यासाठी तिची दिवसेंगणिक वाढणारी कीर्ति ..!! …