अपेक्षा आणि आशा.!!
प्रिय बायको, आज तु तुझ्या वयाच्या नव्या वर्षांत पदार्पण करत आहेस आणि त्यामधील मागील १२ वर्ष आपण एकत्र आहोत. आज जरा विचारांना मोकळं करावं असं वाटलं आणि मग विचार आला की का आपण एकत्र आहोत? किंवा कोणत्या गोष्टीमुळे आपण जोडले गेलो आहोत? थोडा विचार केला तेव्हा डोक्यात प्रकाश पडला आणि जाणवलं की आपण दोघं किंबहुना …